About us

Welcome to Life Keep Teaching

“Sometime in life your situation will keep repeating

Itself until you learn your lesson”

Myself Neha I am staying with my husband, son and mother in law. We founded a blogging  Life Keep Teaching is your help improve all aspect of your life. It was planned to keep all my experiment’s in kitchen and Recommended Online shopping Products amazon, flipkart etc…. so that  I can suggest it whenever needed.

The simplest way to describe us is Life Keep Teaching hope so you like it. The Life Keep Teaching should be clutter-free and clean. This site is dedicated to lesson in life which teaches us to learn them.

Something About me my Mother Tongue.

आयुष्य नेहमी शिकवत राहत

आपल्या धावपळीच्या, धकाधकीच्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक गोष्टी करत असतो..
उदा…घरकाम, साफसफाई, जेवण बनवणे, व्यायाम, योगाभ्यास , नोकरी , प्रवास करणे, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना भेटणे, इलेकट्रोनिकस मीडियाचा वापर करणे….अश्या एक ना अनेक गोष्टी….
रोजच्या आयुष्यात अश्या कामातून आपल्याला निरनिराळे अनुभव मिळत असतात . काही चांगले तर काही वाईट……चांगल्या गोष्टी आनंद देतात ..तर वाईट गोष्टी अनुभव…
मग ती घरकामातली छोट्यात छोटी गोष्ट असो…स्वयंपाकातली एखादी रेसिपी असो….नोकरी मधली नवीन अचिव्हमेंट असो….चांगलं शरीरस्वास्थ , मानसिक स्थैर्य, किंवा आजकालच्या मॉडर्न जगातला कॉम्पुटरवरचा प्रोग्रॅम असो…सतत काहीतरी नवनवीन शिकत राहणं..त्यातून काहीतरी चांगलं हाती लागत ..चुका देखील घडतात ..आणि चुकां मधून पुन्हा नवीन काहीतरी शिकायला मिळत….आपलं आयुष्य सतत आपल्याला शिकवत राहत….
तर घेऊन येत आहोत अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टीची माहिती जी तुमच्या रोजच्या जगण्यात तुम्हाला नक्की उपयोगी पडेल…..आणि मला खात्री आहे तुम्हाला ती खूप आवडेल….

मित्रानो तुम्ही ऑनलाइन shopping करतच असाल तर मी तुमच्या साठी एक वेबसाइट बनवली आहे जेनेकेरून तुम्हाला ऑनलाइन shopping करन आणि तसेच नविन recipe शिकणं अगदी सोप होवून जाएल.
मी तुम्हाला option दिले आहे उदारनार्था वेबसाइट वर असलेले टॉप amazon चे बॅनर आणि sidebar असलेल flipkart चे बॅनर जेने करूं तुम्ही डायरेक्ट shopping साईट वर जाल आणि shopping करू शकाल तसे काही products सुचवलेल आहे तिकडून सुद्धा  shopping  करू शकता.

धन्यवाद …तुमचा प्रत्येक क्षण आनंदात जावो…